टीप
Disclaimer
सदर पत्रिका माहिती पुरविते, सल्ला नव्हे.
ह्या पत्रिकेतील मजकूर फक्त सर्वसामान्य माहिती म्हणून देण्यात आला आहे. पत्रिकेचा हेतू सल्ला देणे नसून, कृपया सल्ल्यासाठी यावर अवलंबून राहू नये. यातील माहिती कोणत्याही ठराविक सल्ल्याला पर्याय नव्हे.
म्हणूनच येथील माहितीवर आधारित कोणतेही निर्णय घेण्याआधी किंवा न घेण्याआधी, तज्ज्ञांकडून योग्य सल्ला घेणे उचित ठरेल.
तुम्हाला आरोग्यविषयक काही शंका असल्यास, तुमचे चिकित्सक अथवा इतर तज्ञांना विनाविलंब संपर्क साधावा.
जर तुम्हाला काही वैद्यकीय अडचण जाणवत असेल तर लवकरात लवकर चिकित्सक अथवा तज्ञ व्यक्तीस सूचित करावे व योग्य उपचार घ्यावेत.
आम्ही आमच्या पत्रकांमध्ये अचूक माहिती संकलित करण्याचा आणि ती माहिती अद्ययावत ठेवण्याचा वाजवी प्रयत्न करत असलो तरीही हे पत्रक अचूक, परिपूर्ण किंवा अद्ययावत असल्याची कोणतीही व्यक्त किंवा निहित हमी किंवा खात्री आम्ही देत नाही किंवा अश्या कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करत नाही.